मराठी युट्युब कोर्स

युट्युब सोप्या पद्धतीने

Ratings 0.00 / 5.00
मराठी युट्युब कोर्स

What You Will Learn!

  • How to create YouTube channel in Marathi?
  • YouTube channel साठी व्हिडिओज कसे बनवाल?
  • YouTube वर व्हिडिओ कसा upload कराल ?
  • YouTube ला thumbnail कसे लावणार?
  • YouTube व्हिडिओज ला tag कसे लावावे?
  • YouTube व्हिडिओज ला title कसे लिहावे?
  • YouTube व्हिडिओज साठी विषय कसे निवडावे?
  • YouTube व्हिडिओज ला end screen कशी लावावी?
  • YouTube व्हिडिओज ला I button कसे लावावे?
  • Create logo in five minutes in Marathi?

Description

नमस्कार हा कोर्स एक मराठी युट्युब कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला युट्युब बद्दल अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत माहिती दिलेली आहे हा कोर्स पाहिल्यानंतर तुम्हाला युट्युब काय आहे ? युट्यूब वर व्हिडिओ कसे बनवायचे असतात? युट्यूब वर व्हिडिओ बनवून तुम्हाला किती पैसे मिळू शकतात? यूट्यूब च्या माध्यमातून तुम्ही स्वतःला व स्वतःच्या बिजनेस ला कशाप्रकारे वाढवू शकता? या सर्व गोष्टींची माहिती व हे सर्व कसं करायचं आहे याचं स्टेप बाय स्टेप गाईडन्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे तुम्ही अगदी सुरुवातीच्या काळात असाल तुम्हाला टेक्नॉलॉजी काहीच नॉलेज नसेल तरीसुद्धा तुम्ही हा कोर्स बघून अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे स्वतःच यूट्यूब चैनल सुरू करू शकता हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही अगदी आत्मविश्वासाने व्हिडिओज बनवू शकता सोबतच ते व्हिडिओ युट्युब ला पोस्ट करून त्या माध्यमातून स्वतहाची मार्केटिंग आणि ब्रँडिंग ही कसं करायचं याचीसुद्धा संपूर्ण कल्पना तुम्हाला कोर्समधून मिळणार आहे हा कोर्स प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा आहे मग तुम्ही विद्यार्थ्यांचा किंवा तुम्ही प्रोफेशनल असा तेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असाल किंवा तुम्ही गृहिणी असावी तर प्रत्येकासाठी हा कोश अगदी महत्त्वाचा आहे आणि हा कोर्स तुमच्यातला आत्मविश्वास वाढवेल सोबतच तुमच्यामधील एक वक्ता बाहेर आणण्याचं काम हा कोश करेल हा कोर्स अगदी सोप्या साध्या मराठी भाषेत तयार केलेला आहे प्रत्येक विषय अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेला आहे ज्यामुळे तुम्हाला जर का टेक्नॉलॉजीचा अगदी शून्य नॉलेज असेल तरीही तुम्ही अगदी व्यवस्थित पणे यूट्यूब चैनल करू शकाल

Who Should Attend!

  • Beginner

TAKE THIS COURSE

Tags

  • YouTube Marketing

Subscribers

2

Lectures

6

TAKE THIS COURSE



Related Courses