नमस्कार मित्रांनो मी संमोहन तज्ञ सुनिल सर आपलं ‘जीवन जगण्याची कला’ ह्या वर्कशॉप मध्ये स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.
‘जीवन जगण्याची कला’ म्हणजेच Life Mastery ह्या कार्यशाळे द्वारे, आपण आपल्या जीवनात आरोग्य, यश आणि आनंद सहजच प्राप्त करू शकतो.
हि कार्यशाळा संपूर्ण पणे प्रॅक्टिकल्स पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे आपण जर प्रत्येक प्रॅक्टिकल मन लावून केलेत तर आपल्याला चांगलाच प्रत्येय, अनुभव येईलच, Positive Result येणारच.
मित्रांनो, संपूर्ण जगतात प्रमुख्याने ३ प्रकारच्या समस्या महत्वाच्या असतात. पहिली समस्या म्हणजे पैशांची समस्या, पैसे नसतील, धन नसेल तर हि एक मोठी समस्या आहे. कारण आजच्या प्रॅक्टिकल जगामध्ये पैसे हे असलेच पाहिजे. दुसरी समस्या म्हणजे, चांगली तब्बेत असलीच पाहिजे कारण Health is Wealth. नुसते पैसे असून चालणार नाही त्या बरोबर आपली Body पण चांगली असली पाहिजे. तिसरी समस्या म्हणजे नातेसंबंधातील दुरावा. जीवनात चांगले नातेसंबंध असतील तरच जीवन सुखी बनेल. बाकी सर्व समस्या, ह्या तीन समस्यांपुढे छोट्या असतात. ह्या समस्यांवर मात करण्यासाठीच ‘जीवन जगण्याची कला’ म्हणजेच Life Mastery Techniques ह्या प्रत्येकाने अवगत केल्याचं पाहिजे.
मित्रांनो, सर्वानी निसर्गनियम हे पाळलेच पाहिजे व जीवनात नेहमी नीतीने वागलेच पाहिजे. आपल्या जीवनातील कोणतीही गोष्ट अचूक वेळेवर व योग्य पद्धतीने करणे हाच ह्या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.
एका छोट्याशा चुकीमुळे आपले खूप मोठे नुकसान होत असते. याउलट बारीकसारीक गोष्टींची काळजी घेतली तर आपला खूप मोठा फायदा होत असतो तर ही अचूकता साधा आणि ‘जीवन जगण्याची कला’ म्हणजे Life Mastery Techniques शिकायला सुरुवात करा.
जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग म्हणजे Life Mastery हि कार्यशाळा आहे. म्हणूनच ह्या टेकनिक्स लगेचच शिका आणि आपले जीवन सुंदर बनवा.
मनःशक्ती द्वारे उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी!!!
जीवनात सकारात्मक बदलघडविण्यासाठी!!!
आत्मविश्वासाने जगण्यासाठी!!!
आपले स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी!!!
नातेसंबंध सुधाराण्यासाठी!!!
व्यक्तिमत्व विकासासाठी!!!
विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्वल यश प्राप्तीसाठी!!!
409
19
TAKE THIS COURSE