बिगेनर ते प्रोफेशनल ट्रेडर कसे बनावे?

या कोर्सनंतर तुम्ही next level वर जाता आणि स्वतःला प्रोफेशनल ट्रेडर कसे बनवावे ते समजेल. तुम्हाला एक रस्ता मिळतो

Ratings 4.47 / 5.00
बिगेनर ते प्रोफेशनल ट्रेडर कसे बनावे?

What You Will Learn!

  • 1] नवीन ट्रेडर्स साथी
  • Beginner साठी 7 महत्वाचे घटक
  • बुल मार्केट आणि बियर मार्केट काय आहे?
  • what is IPO (IPO काय आहे?)
  • स्टॉपलॉस काय आहे?
  • डिमॅट अकाउंट काय आहे आणि ते कसे वापरावे?
  • निफ्टी आणि सेन्सेक्स काय आहे?
  • पहिला शेयर कसा खरेदी करावा?
  • स्टॉक मार्केटमध्ये पहिली 15 मिनिटे काय करावे?
  • चार्ट प्रॅक्टिस कशी करावी?
  • 2]कॅडेलिस्टिक एनलिसिस
  • कँडल पॅटर्न मध्ये होणाऱ्या मोठ-मोठ्या चुका
  • हॅमर, शूटिंग स्टार
  • 5 महत्वाच्या कॅडल्स (ज्या 63+ पॅटर्न कव्हर करतात)
  • (2) बेसिक कॅडलेस्टिक
  • डोजी, मॉर्निंग स्टार आणि इविनिंग स्टार आणि किंग कॅडल
  • 3]टेक्निकल एनालिसीस
  • (1)ट्रेंड्स
  • उपट्रेंड, डाउनट्रेंड्स, साईडवेज ट्रेंड, ट्रेंडलाईन
  • सपोर्ट & रेसिस्टन्स
  • (2)चार्ट पॅटर्न
  • हेड अँड शोल्डर
  • डबल टॉप आणि Multiple टॉप
  • डबल बॉटम आणि multiple bottom
  • Triangles
  • (3) सपोर्ट आणि रेसिस्टन्स
  • (4) प्राईस अकॅशन
  • (5) शॉर्ट सेलिंग म्हणजे काय असते
  • 4] पैसे बनवण्याच्या Strategies
  • 1) सिक्रेट इंडिकेटर मास्टरी पार्ट-1,पार्ट-2,पार्ट-3
  • 2) सिक्रेट इंडिकेटर चे फायदे आणि तोटे
  • 3) सिक्रेट इंडिकेटरचे महत्वाचे प्रश्न
  • 4)सिक्रेट इंडिकेटर ऍडव्हान्स Strategy
  • नवीन ट्रेडर्स साठी स्विंग ट्रेडिंग ची सुरुवात
  • रिस्क आणि money मॅनेजमेंट
  • स्टॉपलॉस चे सिक्रेट
  • स्टॉक मार्केट मधून लाखो कसे कमवायचे?
  • Strategy वर लॉस कधी होऊ शकतो?

Description

Udemy वर मराठीतला हा पहिला कोर्स आहे जो इतका डिटेल्स मध्ये आहे. आणि तुम्हाला असा कोर्स या प्लॅटफॉर्म वर मिळणार नाही.

या कोर्समध्ये, तुम्ही  स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड कसा करावा हे शिकाल. हा कोर्स पूर्ण नवशिक्यांसाठी (Beginner) आणि इंटरमीडिएट( Intermediate) मार्केटमधील सहभागीसाठी डिझाइन केलेला आहे.

आम्ही बेसिक कन्सेप्ट पासून ते प्रोफेशनल सामग्री पुरवण्याचे काम केले आहे.

हा कोर्स संपल्यानंतर तुम्हाला स्टॉक मार्केट कसे कार्य करते हे पूर्णपणे समजेल. स्टॉक म्हणजे काय, तुम्हाला ब्रोकरची गरज का आहे आणि एक्सचेंजेस काय आहेत हे तुम्हाला समजेल .

स्टॉकची खरेदी आणि विक्री करण्याच्या ऑर्डर कश्या कराव्यात ते समजेल.

त्यानंतर आम्ही technical analysis डिटेल्समध्ये आणि सोप्या भाषेत उदाहरणे देऊन कव्हर करतो , ज्यात चार्ट आणि कॅंडलस्टिक्स , ट्रेंड्स ,  सपोर्ट्स आणि रेझिस्टन्स , चार्ट पॅटर्न , सिक्रेट strategy इ.

यानंतर, आम्ही ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक कव्हर करतो:   जो आहे Risk Management आणि  Money Management. तुमच्या खात्याचे मोठ्या नुकसानीपासून संरक्षण कसे करावे याबद्दल आम्ही येथे खोलवर विचार केला आहे.

आम्ही आणखी एक प्रमुख पैलू कव्हर करून पुढे चालू ठेवतो जो बर्‍याच अभ्यासक्रमांमध्ये विसरला जातो:  ट्रेडिंग सायकोलॉजी. पैशांचा समावेश असलेले निर्णय घेताना आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे.

तुम्ही जर टेलिग्राम वरून सिग्नल घेत असाल तर आमची strategy तुमच्या साठी खूप आवश्यक आहे कारण तुम्ही डोळे झाकून त्या सिग्नलवर पैसे लावण्यापेक्षा तुम्ही आमचा इंडिकेटर वापरून बघा की तो सिग्नल बरोबर आहे की चुकीचा तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे

हा अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार केला गेला आहे. मला आशा आहे की तुम्ही आतमधल्या सर्व घटकांची नोट्स कढचाल.आणि मी सांगितलेली सर्व घटकांची प्रॅक्टिस करत करत पुढे जाल.

तर माझे नाव बागल सोमा आहे आणि मी मागील 5 वर्षापासुन ट्रेडिंग करत आहे आणि मी मार्केट चे बरेच फटके खाल्ले आहेत. आणि मी त्यामधून कसा वरती आलो कसे मी माझे लोसेस कव्हर केले आणि कोणत्या strategy ने मला खूप फायदा झाला हे सर्व मी या कोर्समध्ये व्यवस्थित समजावून सांगितले आहे. तर आपली भेट कोर्समध्ये होईल.

            # thank you #

UA-234902257-1

Who Should Attend!

  • Beginner, Intermediate
  • Telegram signal घेणाऱ्यांसाठी खुप महत्वाचा

TAKE THIS COURSE

Tags

  • Stock Trading

Subscribers

14

Lectures

22

TAKE THIS COURSE



Related Courses